Showing posts with label Sangharsh. Show all posts
Showing posts with label Sangharsh. Show all posts

Tuesday, 17 November 2015

सुशांत शेलार

आज (१७ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुशांत शेलार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपट सृष्टीतील एक तडफदार आणि देखणा नायक म्हणजे सुशांत शेलार. सुशांत शेलार यांची दुनियादारी चित्रपटातील भूमिका आणि त्यांचा डायलॉग "हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते!!!" बराच गाजला. सोबतच त्यांनी "वंशवेल", "धूम २ धमाल", "क्लासमेट्स'', "मैटर", "तू ही रे", "ब्लाइंड गेम", "प्रतिबिम्ब" आणि "संघर्ष" या चित्रपटात ही भूमिका केल्या आहेत.

Friday, 13 November 2015

अंशुमन विचारे

आज (१३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अंशुमन विचारे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंशुमन विचारे यांनी खुप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख बनवली आहे. दूरदर्शन वरील "चालता बोलता" आणि जी मराठी वरील "फु बाई फु" या कार्यक्रमातून ते घरा घरात पोहचले. "फु बाई फु" च्या एका पर्वाचे ते विजेते ठरले. त्यांनी "हंगामा", "स्वराज्य - मराठी पाऊल पडते पुढे", "संघर्ष", "पोस्टर बॉयज" आणि "परतु" या चित्रपटातून अभिनय केला आहे.

किरण नाटकी