आज (१७ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुशांत शेलार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपट सृष्टीतील एक तडफदार आणि देखणा नायक म्हणजे सुशांत शेलार. सुशांत शेलार यांची दुनियादारी चित्रपटातील भूमिका आणि त्यांचा डायलॉग "हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते!!!" बराच गाजला. सोबतच त्यांनी "वंशवेल", "धूम २ धमाल", "क्लासमेट्स'', "मैटर", "तू ही रे", "ब्लाइंड गेम", "प्रतिबिम्ब" आणि "संघर्ष" या चित्रपटात ही भूमिका केल्या आहेत.
Showing posts with label Dhoom 2 Dhamaal. Show all posts

Tuesday, 17 November 2015
सुशांत शेलार
आज (१७ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुशांत शेलार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपट सृष्टीतील एक तडफदार आणि देखणा नायक म्हणजे सुशांत शेलार. सुशांत शेलार यांची दुनियादारी चित्रपटातील भूमिका आणि त्यांचा डायलॉग "हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते!!!" बराच गाजला. सोबतच त्यांनी "वंशवेल", "धूम २ धमाल", "क्लासमेट्स'', "मैटर", "तू ही रे", "ब्लाइंड गेम", "प्रतिबिम्ब" आणि "संघर्ष" या चित्रपटात ही भूमिका केल्या आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)