आज मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २०१५ साली त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली. "ताम्बडी माती" हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेला "वी शांताराम जीवनगौरव " पुरस्कार प्राप्त झाला आहे.Tuesday, 22 November 2016
आशा काळे
आज मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २०१५ साली त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली. "ताम्बडी माती" हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेला "वी शांताराम जीवनगौरव " पुरस्कार प्राप्त झाला आहे.Friday, 4 November 2016
मिलिंद सोमण
आज (४ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद सोमण यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मिलिंद सोमण यांनी मॉडल म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. मागील वर्षी आलेल्या "नागरिक " या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटात पुनरागमन केले. त्यांनी ''रूल्स: प्यार का सुपरहिट फार्मूला" या चित्रपटाची निर्मिती पण केली आहे.Thursday, 20 October 2016
Tuesday, 18 October 2016
डॉ अमोल कोल्हे
आज (१८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! डॉ अमोल कोल्हे यांना स्टार प्रवाह वरील मालिका "राजा शिव छत्रपती" मध्ये छत्रपती महाराजांच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. सोबतच ते उत्तम निवेदक आणि वक्ते आहेत. ते शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत. Monday, 26 September 2016
गणेश कदम
आज (२६ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक गणेश कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गणेश कदम यांनी अजय देवगन यांची निर्मिती असलेल्या "विटी दांडू" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट नातू आणि आजोबा यांच्या संबंधावर आधारित असून यात दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका होती. Friday, 23 September 2016
अलका कुबल आठल्ये
आज (२३ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अलका कुबल आठल्ये यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! कौटुम्बिक मराठी चित्रपटांतील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या अलका कुबल आठल्ये यांच्या "माहेरची साडी" या चित्रपटाने त्या काळात लोकप्रियतेचा कळस गाठला होता. त्यांनी "धनवारवाड़ा" या चित्रपटाची निर्मिती पण केली आहे. Friday, 2 September 2016
मंगेश हाडवळे
आज (२ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २००८ साली त्यांच्या "टिंग्या" या पहिल्याच मराठी चित्रपटाने टिकिट खिडकीवर यश आणि समीक्षकांचे कौतुक दोन्ही मिळवले. त्यांनी "देख इंडिया सर्कस" या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले आहे. २०१४ साली त्यांच्या चित्रपटाचा महोत्सव अमेरिकेत आयोजित करण्यात आला होता.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...

