Showing posts with label Raja Shiv Chhatrapati. Show all posts
Showing posts with label Raja Shiv Chhatrapati. Show all posts

Tuesday, 18 October 2016

डॉ अमोल कोल्हे

आज (१८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! डॉ अमोल कोल्हे यांना स्टार प्रवाह वरील मालिका "राजा शिव छत्रपती" मध्ये छत्रपती महाराजांच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. सोबतच ते उत्तम निवेदक आणि वक्ते आहेत. ते शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत. 

Friday, 1 July 2016

यतीन कार्येकर

आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते यतीन कार्येकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! यतीन कार्येकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील आपल्या सगळ्यांच्या ओळखीच नाव आहे. यतीन कार्येकर हे जेष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर यांचे सुपुत्र आहेत. अगदी लहान वयापासून त्यांनी अभिनयाला सुरवात केली. मुन्नाभाई MBBS मधील त्यांची आनंद भाईची  भूमिका खुप प्रसिद्द आहे. "राजा शिव छत्रपती" या मालिकेत त्यांनी औरंगजेबची भूमिका केली आहे. 

किरण नाटकी