आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते यतीन कार्येकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! यतीन कार्येकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील आपल्या सगळ्यांच्या ओळखीच नाव आहे. यतीन कार्येकर हे जेष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर यांचे सुपुत्र आहेत. अगदी लहान वयापासून त्यांनी अभिनयाला सुरवात केली. मुन्नाभाई MBBS मधील त्यांची आनंद भाईची भूमिका खुप प्रसिद्द आहे. "राजा शिव छत्रपती" या मालिकेत त्यांनी औरंगजेबची भूमिका केली आहे.
Showing posts with label yatin karyekar. Show all posts
Showing posts with label yatin karyekar. Show all posts
Friday, 1 July 2016
यतीन कार्येकर
आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते यतीन कार्येकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! यतीन कार्येकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील आपल्या सगळ्यांच्या ओळखीच नाव आहे. यतीन कार्येकर हे जेष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर यांचे सुपुत्र आहेत. अगदी लहान वयापासून त्यांनी अभिनयाला सुरवात केली. मुन्नाभाई MBBS मधील त्यांची आनंद भाईची भूमिका खुप प्रसिद्द आहे. "राजा शिव छत्रपती" या मालिकेत त्यांनी औरंगजेबची भूमिका केली आहे. Saturday, 25 April 2015
''म्हैस'' आणि ''आटली बाटली फुटली''
ह्या शुक्रवारी दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत ''म्हैस'' आणि ''आटली बाटली फुटली''.
या शुक्रवारी प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट न्हणजे ''म्हैस'', पु ल देशपांडे याच्या ''न्हैस'' या कथेवर आधारीत या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर नाईक यांनी केले आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, उषा नाडकर्णी, यतीन कार्येकर यांच्या भूमिका आहेत.
सध्या लहान मुलांवर आधारीत चित्रपटांचा ट्रेन्ड मराठीत आलाय. त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडलीय तो न्हणजे आज प्रदर्शित झालेला ''आटली बाटली फुटली''. अमोल पाडवे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये स्मिता तळवलकर, सम्पदा जोगळीकर कुलकर्णी यांच्यासोबतच बच्चे कंपनीच्या महत्वाच्या भूमिका आहे.
या शुक्रवारी प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट न्हणजे ''म्हैस'', पु ल देशपांडे याच्या ''न्हैस'' या कथेवर आधारीत या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर नाईक यांनी केले आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, उषा नाडकर्णी, यतीन कार्येकर यांच्या भूमिका आहेत. सध्या लहान मुलांवर आधारीत चित्रपटांचा ट्रेन्ड मराठीत आलाय. त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडलीय तो न्हणजे आज प्रदर्शित झालेला ''आटली बाटली फुटली''. अमोल पाडवे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये स्मिता तळवलकर, सम्पदा जोगळीकर कुलकर्णी यांच्यासोबतच बच्चे कंपनीच्या महत्वाच्या भूमिका आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...