आज (४ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद सोमण यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मिलिंद सोमण यांनी मॉडल म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. मागील वर्षी आलेल्या "नागरिक " या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटात पुनरागमन केले. त्यांनी ''रूल्स: प्यार का सुपरहिट फार्मूला" या चित्रपटाची निर्मिती पण केली आहे.
Showing posts with label milind soman. Show all posts
Showing posts with label milind soman. Show all posts
Friday, 4 November 2016
मिलिंद सोमण
आज (४ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद सोमण यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मिलिंद सोमण यांनी मॉडल म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. मागील वर्षी आलेल्या "नागरिक " या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटात पुनरागमन केले. त्यांनी ''रूल्स: प्यार का सुपरहिट फार्मूला" या चित्रपटाची निर्मिती पण केली आहे.Sunday, 1 November 2015
नवंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस
नवंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस
- २ नवंबर - अरुण कदम (अभिनेता)
- ३ नवंबर - सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री व लेखिका)
- ३ नवंबर - स्व लक्ष्मीकांत बर्डे (अभिनेता)
- ४ नवंबर - मिलिंद सोमण (अभिनेता)
- ७ नवंबर - जयेश चव्हाण (अभिनेता)
- ९ नवंबर - किशोर कदम (अभिनेता, कवी व गीतलेखक)
- ९ नवंबर - सुबोध भावे (अभिनेता)
- १३ नवंबर - अंशुमन विचारे (अभिनेता)
- १६ नवंबर - संदीप कुलकर्णी (अभिनेता)
- १६ नवंबर - श्रीराम लागू (अभिनेता)
- १७ नवंबर - रत्नाकर मतकरी (दिग्दर्शक)
- १७ नवंबर - सुशांत शेलार (अभिनेता)
- १८ नवंबर - अमित अभ्यंकर (दिग्दर्शक)
- १८ नवंबर - नितिनकुमार बोरा (दिग्दर्शक)
- १९ नवंबर - नितिन नायगावकर (लेखक)
- २० नवंबर - अविनाश अरुण(दिग्दर्शक)
- २३ नवंबर - अमृता खानविलकर (अभिनेत्री)
- २४ नवंबर - अमोल पालेकर (दिग्दर्शक व अभिनेता)
- २४ नवंबर - प्रणय तेलंग (दिग्दर्शक)
- २६ नवंबर - विजय शिंदे (दिग्दर्शक)
- २९ नवंबर - नेहा पेंडसे (अभिनेत्री)
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...