Showing posts with label Dr. Shriram Lagoo. Show all posts
Showing posts with label Dr. Shriram Lagoo. Show all posts

Monday, 16 November 2015

श्रीराम लागू

आज (१६ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते श्रीराम लागू यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! श्रीराम लागू हे भारतीय रंगभूमीवरील उत्कृष्ट नटापैकी आहेत, सोबतच त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. अनेक वर्षांनंतर मागील वर्षी त्यांनी "नागरीक" या चित्रपटात अभिनय केला. ते सामाजिक कार्यासोबत जुळले असून ते पुरोगामी विचारसरणीचे समर्थक आहेत. त्यांनी "लमाण" नावाने आपले आत्मचरित्र लिहिले आहे.  

श्रीराम लागू यांनी अभिनय केलेले चित्रपट
  • पिंजरा (१९७२)
  • मेरे साथ चल (१९७४)
  • सामना (१९७४)
  • पोंगा पंडित (१९७५)
  • बुलेट (१९७६)आखरी मुजरा (१९८१)
  • चलते चलते (१९७६)
  • हेराफेरी (१९७६)
  • अगर... इफ (१९७७)
  • इनकार (१९७७)
  • ईमान धर्म (१९७७)
  • किताब (१९७७)
  • घरोंदा (१९७७)
  • शंकर हुसेन (१९७७)
  • कॉलेज गर्ल (१९७८)
  • दामाद (१९७८)
  • देस परदेस (१९७८)
  • देवता (१९७८)
  • नया दौर (१९७८)
  • फूल खिले हैं गुलशन गुलशन (१९७८)
  • मुकद्दर का सिकंदर (१९७८)
  • मेरा रक्षक (१९७८)
  • शालीमार (१९७८)
  • साजन बिना सुहागन (१९७८)
  • जुर्माना (१९७९)
  • तराना (१९७९)
  • दूरीयाँ (१९७९)
  • मगरूर (१९७९)
  • मंज़िल (१९७९)
  • मीरा (१९७९)
  • मुकाबला (१९७९)
  • सरगम (१९७९)
  • हम तेरे आशिक हैं (१९७९)
  • इंसाफ़ का तराजू (१९८०)
  • गहराई (१९८०)
  • ज्योति बने ज्वाला (१९८०)
  • ज्वालामुखी (१९८०)
  • झाकोळ (१९८०)
  • थोडीसी बेवफाई (१९८०)
  • दो और दो पाँच (१९८०)
  • 'नीयत (१९८०)
  • बिन माँ के बच्चे (१९८०)
  • लूटमार (१९८०)
  • सिंहासन (१९८०)
  • स्वयंवर (१९८०)
  • अग्निपरीक्षा (१९८१)
  • अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)
  • घुँघरूकी आवाज़ (१९८१)
  • चेहरे पे चेहरा (१९८१)
  • ज़माने को दिखाना है (१९८१)
  • प्रोफेसर प्यारेलाल (१९८१)
  • लावारिस (१९८१)
  • सनसनी: द सेन्सेशन (१९८१)
  • आपली माणसं (१९८२)
  • कामचोर (१९८२)
  • गजब (१९८२)
  • गाँधी (१९८२)
  • चोरनी (१९८२)
  • दिल ही दिल में (१९८२)
  • दीदार-ए-यार (१९८२)
  • दौलत (१९८२)
  • मैं इन्तकाम लूँगा (१९८२)
  • रास्ते प्यार के (१९८२)
  • श्रीमान श्रीमती (१९८२)
  • सम्राट (१९८२)
  • कलाकार (१९८३)
  • गुपचुप गुपचुप (१९८३)
  • चटपटी (१९८३)
  • पुकार (१९८३)
  • मवाली (१९८३)
  • मुझे इंसाफ़ चाहिए (१९८३)
  • सदमा (१९८३)
  • सौंतन (१९८३)
  • हम से है ज़माना (१९८३)
  • तरंग (१९८४)
  • बद और बदनाम (१९८४)
  • मकसद (१९८४)
  • मेरी अदालत (१९८४)
  • लव मैरिज (१९८४)
  • होली (१९८४)
  • अनकही (१९८५)
  • किशन कन्हैया (१९९० )
  • घरद्वार (१९८५)
  • सरफ़रोश (१९८५)
  • सितमगर (१९८५)
  • हम नौजवान (१९८५)
  • एक पल (१९८६)
  • काला धंदा गोरे लोग (१९८६)
  • घर संसार (१९८६)
  • जीवा (१९८६)
  • दिलवाला (१९८६)
  • लॉकेट (१९८६)
  • समय की धारा (१९८६)
  • सवेरे वाली गाड़ी (१९८६)
  • आवाम (१९८७)
  • मर्द की ज़बान (१९८७)
  • मेरा कर्म मेरा धर्म (१९८७)
  • शेर शिवाजी (१९८७)
  • तमाचा (१९८८)
  • नामुमकीन (१९८८)
  • इक दिन अचानक (१९८९)
  • काला बाज़ार (१९८९)
  • गलियों का बादशाह (१९८९)
  • तौहेँ (१९८९)
  • दाना पानी (१९८९)
  • किनारा (१९७७)
  • दुश्मन देवता (१९९१)
  • फूलवती (१९९१)
  • औरत तेरी यही कहानी (१९९२)
  • करंट (१९९२)
  • नसीबवाला (१९९२)
  • माया (१९९२)
  • सरफिरा (१९९२)
  • प्यार का तराना (१९९३)
  • बडी बहन (१९९३)
  • खुद्दार (१९९४)
  • गोपाल (१९९४)
  • मुक्ता (१९९४)
  • आज का ये घर (१९७६)
  • आतंक (१९९६)
  • हाहाकार (१९९६)
  • ध्यासपर्व (२००१)
  • नागरीक (२०१५)

Sunday, 1 November 2015

नवंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस

नवंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस 


  • २ नवंबर - अरुण कदम (अभिनेता) 
  • ३ नवंबर - सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री व लेखिका)
  • ३ नवंबर - स्व लक्ष्मीकांत बर्डे (अभिनेता) 
  • ४ नवंबर - मिलिंद सोमण (अभिनेता) 
  • ७ नवंबर - जयेश चव्हाण (अभिनेता) 
  • ९ नवंबर - किशोर कदम (अभिनेता, कवी व गीतलेखक) 
  • ९ नवंबर - सुबोध भावे (अभिनेता) 
  • १३ नवंबर - अंशुमन विचारे (अभिनेता) 
  • १६ नवंबर - संदीप कुलकर्णी (अभिनेता) 
  • १६ नवंबर - श्रीराम लागू (अभिनेता) 
  • १७ नवंबर - रत्नाकर मतकरी (दिग्दर्शक) 
  • १७ नवंबर - सुशांत शेलार (अभिनेता) 
  • १८ नवंबर - अमित अभ्यंकर (दिग्दर्शक) 
  • १८ नवंबर - नितिनकुमार बोरा (दिग्दर्शक) 
  • १९ नवंबर - नितिन नायगावकर (लेखक) 
  • २० नवंबर - अविनाश अरुण(दिग्दर्शक) 
  • २३ नवंबर - अमृता खानविलकर (अभिनेत्री) 
  • २४ नवंबर - अमोल पालेकर (दिग्दर्शक व अभिनेता) 
  • २४ नवंबर - प्रणय तेलंग (दिग्दर्शक) 
  • २६ नवंबर - विजय शिंदे (दिग्दर्शक) 
  • २९ नवंबर - नेहा पेंडसे (अभिनेत्री) 

Friday, 12 June 2015

''नागरीक'', ''शुगर साल्ट आणि प्रेम'', ''तुझ्या विना मर जावा'' व ''ओली माती''

आज तब्बल ४ मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ''नागरीक'', ''शुगर साल्ट आणि प्रेम'', ''तुझ्या विना मर जावा'' व ''ओली माती''.

जयप्राद देसाई दिग्दर्शित ''नागरीक'' या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर, डॉ श्रीराम लागू, दिलीप प्रभावलकर, मिलिंद सोमण, देविका दफ्तरदार, राजेश शर्मा, नीना कुलकर्णी, राजकुमार तांगडे, संभाजी भगत, सुलभा देशपांडे, माधव अभ्यंकर अशी तगडी स्टार कास्ट आहे.या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर यांनी भष्ट यंत्रणेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या पत्रकाराची भूमिका साकारली आहे. राज्य पुरस्कार आणि प्रभात पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला प्रत्येकी पाँच पुरस्कार प्राप्त झाले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जेष्ठ अभिनेते डॉ श्रीराम लागू बऱ्याच वर्षांनंतर मोठ्या पड्यावर दिसणार आहेत, त्यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी मेजवानी ठरणार आहे.या चित्रपटाचा ट्रेलर अतिशय आश्वासक आहे. अशा अनेक वैशिटयाने नटलेला ''नागरीक'' टिकिट खिडकीवरही यशस्वी होईल अशी अपेक्षा करुया.

आज प्रदर्शित झालेला दूसरा मराठी चित्रपट न्हणजे ''शुगर साल्ट आणि प्रेम'', या चित्रपटाचे नाव थोडे कोडयात पाडणारे असले तरी या चित्रपटातुन मराठीतील आघाडीच्या सोनाली कुलकर्णी, शिल्पा तुळसकर व क्रान्ति रेडकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, त्यांना अजिंक्य देव, समीर धर्माधिकारी व प्रसाद ओक यांनी साथ दिलेली आहे. या महिला प्रधान चित्रपटाच्या दिग्दर्शिका सोनाली बांगरेचा आहेत.

मुरली नल्लपा व अशोक कार्लेकर दिग्दर्शित ''तुझ्या विना मर जावा'' मधून विकास पाटिल व प्रार्थना बेहरे हि फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. ''मितवा'' व ''कॉफी आणि बरेच काही'' नंतर प्रार्थना बेहरे आता मराठी चित्रपट सृष्टीत बऱ्यापैकी स्थापित झाली आहे व तिचा ख़ास प्रेक्षक वर्ग ही तिने निर्माण केला आहे. या चित्रपटात प्रतीक्षा लोणकर व अतुल परचुरे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

आज ''ओली माती - तारुण्याच्या उंबरठ्यावर'' हा नरेंद्र गायकवाड दिग्दर्शित चित्रपट विदर्भात प्रदर्शित झाला.  या चित्रपटामध्ये संकेत मोरे, साहिल पटवर्धन, नेहा चिटनीस, प्रीती नारनवरे, गणेश यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा आजच्या तरूणाईवर आधारीत आहे.

किरण नाटकी