Showing posts with label critically acclaimed. Show all posts
Showing posts with label critically acclaimed. Show all posts

Friday, 2 September 2016

मंगेश हाडवळे

आज (२ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २००८ साली त्यांच्या "टिंग्या" या पहिल्याच मराठी चित्रपटाने टिकिट खिडकीवर यश आणि समीक्षकांचे कौतुक दोन्ही मिळवले. त्यांनी "देख इंडिया सर्कस" या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले आहे. २०१४ साली त्यांच्या चित्रपटाचा महोत्सव अमेरिकेत आयोजित करण्यात आला होता. 

किरण नाटकी