आज (७ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आमच्या बालपणीच्या आठवणी पैकी गोष्ट म्हणजे दर रविवारी लागणारी मालिका "सुरभि" आणि त्यात दिसणारे दोन हसरे चेहरे, त्यापैकी एक रेणुका शहाणे. त्या वेळेस ही मालिका अफाट लोकप्रिय झाली होती आणि या मालिकेची सूत्रसंचालिका रेणुका शहाणे सुद्धा. ''सर्कस" या दूरदर्शन वरील लोकप्रिय मालिकेत त्यांनी शाहरुख़ खान यांच्या सोबत अभिनय केला होता. "हम आपके है कौन" या अत्यंत गाजलेल्या चित्रपटात आदर्श सुनेची भूमिका त्यांनी केली. त्यांची हि भूमिका इतकी लोकप्रिय झाली की आज हि त्यांना याच भूमिकेसाठी ओळखले जाते. रेणुका शहाणे यांनी ''रीटा" हा चित्रपट सुद्धा दिग्दर्शित केला आहे. त्या हिंदी चित्रपट अभिनेता आशुतोष राणा यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. अलीकडे त्यांनी मराठी चित्रपटात पुनरागमन केले असून त्या ''भाकरवाडी ७ किमी", "जाणिवा" आणि "हायवे" या चित्रपटात दिसल्या आहेत.
Showing posts with label marathi actress. Show all posts
Showing posts with label marathi actress. Show all posts
Tuesday, 6 October 2015
रेणुका शहाणे
आज (७ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आमच्या बालपणीच्या आठवणी पैकी गोष्ट म्हणजे दर रविवारी लागणारी मालिका "सुरभि" आणि त्यात दिसणारे दोन हसरे चेहरे, त्यापैकी एक रेणुका शहाणे. त्या वेळेस ही मालिका अफाट लोकप्रिय झाली होती आणि या मालिकेची सूत्रसंचालिका रेणुका शहाणे सुद्धा. ''सर्कस" या दूरदर्शन वरील लोकप्रिय मालिकेत त्यांनी शाहरुख़ खान यांच्या सोबत अभिनय केला होता. "हम आपके है कौन" या अत्यंत गाजलेल्या चित्रपटात आदर्श सुनेची भूमिका त्यांनी केली. त्यांची हि भूमिका इतकी लोकप्रिय झाली की आज हि त्यांना याच भूमिकेसाठी ओळखले जाते. रेणुका शहाणे यांनी ''रीटा" हा चित्रपट सुद्धा दिग्दर्शित केला आहे. त्या हिंदी चित्रपट अभिनेता आशुतोष राणा यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. अलीकडे त्यांनी मराठी चित्रपटात पुनरागमन केले असून त्या ''भाकरवाडी ७ किमी", "जाणिवा" आणि "हायवे" या चित्रपटात दिसल्या आहेत. Thursday, 25 June 2015
सई ताम्हणकर
मराठी चित्रपट सृष्टितील बोल्ड एंड ब्यूटिफुल अभिनेत्री न्हणजे सई ताम्हणकर, अतिशय कमी वेळात अभिनयाच्या बळावर त्यांनी मराठी चित्रपट सृष्टित आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपट सृष्टि सोबतच या वर्षी त्यांनी ''हंटर'' या हिंदी चित्रपटांमधून महत्त्वाची भूमिका साकारून हिंदी चित्रपट सृष्टित ही यशस्वी पदार्पण केले आहे, या आधी अगदी कारीयरच्या सुरवातीला त्यांनी ''ब्लैक एंड व्हाइट'' आणि ''गजनी'' या दोन मोठ्या हिंदी चित्रपटातून भूमिका केल्या होत्या. स्वप्निल जोशी यांच्याबरोबर सईची जोडी विशेष गाजली, ''दुनियादारी'', ''मंगलाष्टक वन्स मोर'', ''प्यार वाली लव स्टोरी'' या चित्रपटांमधून हि जोडी प्रेक्षकांसमोर आली आहे. ''तू हि रे'' हा या जोडीचा आगामी चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होतोय. संजय जाधव, स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर हे त्रिकुट आज मराठी चित्रपट सृष्टित यशाचे सूत्र मानले जाते. आज सई ताम्हणकर यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा. सई ताम्हणकर यांनी अभिनय केलेले चित्रपट
- ब्लैक एण्ड व्हाइट (२००८)
- सनई चौघडे (२००८)
- पिकनिक (२००८)
- गजनी (२००८)
- हाय काय .... नाय काय …. (२००९)
- बे दुने साढे चार (२००९)
- सुम्भरान (२००९)
- अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०)
- मिशन पॉसिबल (२०१०)
- रीटा (२०१०)
- लालबाग परळ (२०१०)
- झकास (२०११)
- राडा रॉक्स (२०११)
- दोन घडीचा डाव (२०११)
- पुणे ५२ (२०१२)
- अशाच एका बेटावर (२०१२)
- गाजराची पुंगी (२०१२)
- विला (२०१२)
- नो एन्ट्री पुढे धोका आहे (२०१२)
- अघोर (२०१२)
- बाबुरावला पकडा (२०१२)
- धागेदोरे (२०१२)
- बालक पालक (२०१३)
- झपाटलेला २ (२०१३)
- दुनियादारी (२०१३)
- टाइम प्लीज (२०१३)
- अनुमति (२०१३)
- मंगलाष्टक वन्स मोर (२०१३)
- तेंदुलकर आउट (२०१३)
- गुरु पौर्णिमा (२०१४)
- पोर बाजार (२०१४)
- प्यार वाली लव स्टोरी (२०१४)
- पोस्ट कार्ड (२०१४)
- सौ शशि देवधर (२०१४)
- क्लासमेट्स (२०१५)
- हंटर (२०१५)
- तू हि रे (२०१५)
- फु बाई फु
- या गोजिरवाण्या घरात
- अग्नी शिखा
- साथी रे
- कस्तूरी
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...