आज (१३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! टि वी, नाटक आणि चित्रपट हि अभिनयाची सर्व माध्यम आपल्या समर्थ अभिनयाने गाजवणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. "दामिनी", "अग्निहोत्र" आणि "वादळवाट" या मालिकांनी त्यांना घराघरात पोहचवले. त्यांनी अनेक नाटकात महत्वाच्या भुमिका केल्या असल्या तरी "मी नथूराम गोडसे बोलतोय" हे नाटक त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय महत्वाचे आहे. त्यांनी "हे राम", "८८ अंटोप हिल", "आखरी ख्वाहिश", "ब्लैक फ्राइडे", "ओटी कृष्णामाईची", "एक पल प्यार का", "गाढवाच लग्न", "तूच खरी घरची लक्ष्मी", "गोळाबेरीज", "तुकाराम", "देख तमाशा देख", "ब्लैक होम", "व्हाट अबाउट सावरकर" आणि "संदूक" या हिंदी व मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
Showing posts with label vadalvat. Show all posts

Tuesday, 13 October 2015
शरद पोंक्षे
आज (१३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! टि वी, नाटक आणि चित्रपट हि अभिनयाची सर्व माध्यम आपल्या समर्थ अभिनयाने गाजवणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. "दामिनी", "अग्निहोत्र" आणि "वादळवाट" या मालिकांनी त्यांना घराघरात पोहचवले. त्यांनी अनेक नाटकात महत्वाच्या भुमिका केल्या असल्या तरी "मी नथूराम गोडसे बोलतोय" हे नाटक त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय महत्वाचे आहे. त्यांनी "हे राम", "८८ अंटोप हिल", "आखरी ख्वाहिश", "ब्लैक फ्राइडे", "ओटी कृष्णामाईची", "एक पल प्यार का", "गाढवाच लग्न", "तूच खरी घरची लक्ष्मी", "गोळाबेरीज", "तुकाराम", "देख तमाशा देख", "ब्लैक होम", "व्हाट अबाउट सावरकर" आणि "संदूक" या हिंदी व मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...