आज (२२ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! "सा रे गा मा" या गाण्याच्या रियलिटी शो मधून पहिल्यांदा केतकीची ओळख सर्वांना झाली. गायनानंतर केतकीनी "शाळा" या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयात पाहिले पाऊल टाकले. "शाळा" या पहिल्याच चित्रपटात केतकीनी रसिकांची मने जिंकून घेतली. "शाळा" नंतर ती "काकस्पर्श", "तानी", "टाईम पास", "टाईम पास २" या चित्रपटांमधून दिसली. आता तिचा "फुंटरू" हा मराठी चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटातील तिच्या वेगळया लूकची जोरदार चर्चा आहे. "शाळा" नंतर दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या सोबत तिचा दूसरा चित्रपट असणार आहे.
Showing posts with label ketaki mategaokar. Show all posts
Showing posts with label ketaki mategaokar. Show all posts
Monday, 22 February 2016
केतकी माटेगावकर
आज (२२ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! "सा रे गा मा" या गाण्याच्या रियलिटी शो मधून पहिल्यांदा केतकीची ओळख सर्वांना झाली. गायनानंतर केतकीनी "शाळा" या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयात पाहिले पाऊल टाकले. "शाळा" या पहिल्याच चित्रपटात केतकीनी रसिकांची मने जिंकून घेतली. "शाळा" नंतर ती "काकस्पर्श", "तानी", "टाईम पास", "टाईम पास २" या चित्रपटांमधून दिसली. आता तिचा "फुंटरू" हा मराठी चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटातील तिच्या वेगळया लूकची जोरदार चर्चा आहे. "शाळा" नंतर दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या सोबत तिचा दूसरा चित्रपट असणार आहे.Sunday, 15 February 2015
टाईम पास २
काही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट झालेले असतात, ''टाईम पास २'' हा त्यापैकीच एक आहे. ''टाईम पास'' प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांना ''टाईम पास २''चे वेध लागले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव फेसबुकच्या माध्यमातून ''टाईम पास २'' बद्दलचे अपडेट सातत्याने पोस्ट करीत अाहेत. त्यांनीच फेसबुकच्या माध्यमातून १ मे ला ''टाईम पास २'' प्रदर्शित होईल असे जाहीर केले आहे.दरम्यान या चित्रपटांमध्ये दगडू व प्राजक्ता भूमिकेत कोण आहे? याची उत्कंठा अगदी शिगेला पोहचली आहे. हिंदी मध्ये बरेचदा चित्रपटांमध्ये कलाकारांचा लुक व गोष्ट या विषयी गुप्तता ठेवून त्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली जाते, पण चित्रपटाच्या नायक व नायिका या विषयी अशा प्रयोग मराठी चित्रपटामध्ये पहिल्यांदा होत असावा.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...