आज (१७ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! रत्नाकर मतकरी हे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार अशा विविध भूमिकेमधुन समर्थपणे वावरले आहेत. २०१२ साली त्यांनी त्यांच्याच "इन्वेस्टमेंट" या नावाच्या कथेवर आधारित "इन्वेस्टमेंट" याच नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला. या विषयावर आधारित होता. हा चित्रपट पालक आणि मुलांच्या नाते या चित्रपटाला ६० व्या राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.ratnakarmatkari.com/index.asp या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
Showing posts with label dubhang. Show all posts
Showing posts with label dubhang. Show all posts
Tuesday, 17 November 2015
रत्नाकर मतकरी
आज (१७ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! रत्नाकर मतकरी हे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार अशा विविध भूमिकेमधुन समर्थपणे वावरले आहेत. २०१२ साली त्यांनी त्यांच्याच "इन्वेस्टमेंट" या नावाच्या कथेवर आधारित "इन्वेस्टमेंट" याच नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला. या विषयावर आधारित होता. हा चित्रपट पालक आणि मुलांच्या नाते या चित्रपटाला ६० व्या राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.ratnakarmatkari.com/index.asp या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. Monday, 16 March 2015
मराठी सिनेमा बोल्ड होतोय
द्वीअर्थी संवाद व गाणी मराठी चित्रपटाला काही नवी नाहीत पण सध्या मराठी चित्रपट दिवसेंदिवस अधिकाधिक बोल्ड होताना दिसून येत आहे. मागील महिन्यात प्रदर्शित झालेला ''चित्रफित'' असो वा मराठी चित्रपटांमधील वाढत असलेले किसिंग सीन्स व बिकनी सीन्स याच गोष्टींकडे लक्ष्य वेधतात.
गजेन्द्र अहिरे यांनी ''नॉट ओनली मिसेस राउत '', ''त्या रात्रि पाऊस होता'', ''सुम्भरान'' व ''पारध'' सारख्या चित्रपटांमधून बोल्ड विषय अतिशय संवदेनशीलपणे हाताळले आहे. मागील काही वर्षात ''नटरंग'', ''लालबाग परळ'', ''काकस्पर्श'', ''रेला रे'', ''पुणे ५२'', ''बालक पालक'' व ''तप्तपदी'' असे अनेक बोल्ड विषय व बोल्ड सीन्स असलेले मराठी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. गिरीश कुलकर्णी व सई ताम्हणकर यांच्या मधील बोल्ड सीन्स मुळे ''पुणे ५२''ची बरीच चर्चा झाली. ''नो एंट्री पुढे धोका आहे'' व ''अशाच एका बेटावर'' मधील सई ताम्हणकर यांच्या बिकनी सीन्सची ही बरीच चर्चा झाली.
अलीकडच्या काळात मराठी मध्ये बरेच किसिंग सीन्स बघायला मिळाले आहे. त्यामध्ये उपेन्द्र लिमये व मुक्ता बर्वे यांचा ''जोगवा'', पुष्कर जोग व मानसी नाइक ''जबरदस्त'', आदिनाथ कोठारे व उर्मिला कानेटकर यांचा ''अनवट'' व ''दुभंग'', उमेश कामत व प्रिया बापट यांच्या ''टाइम प्लीज'', अमृता सुभाष यांच्या ''सैटरडे संडे'', स्वप्निल जोशी व सोनाली कुलकर्णी यांच्या ''मितवा'' मधील किसिंग सीनचा उल्लेख करता येईल.
गजेन्द्र अहिरे यांनी ''नॉट ओनली मिसेस राउत '', ''त्या रात्रि पाऊस होता'', ''सुम्भरान'' व ''पारध'' सारख्या चित्रपटांमधून बोल्ड विषय अतिशय संवदेनशीलपणे हाताळले आहे. मागील काही वर्षात ''नटरंग'', ''लालबाग परळ'', ''काकस्पर्श'', ''रेला रे'', ''पुणे ५२'', ''बालक पालक'' व ''तप्तपदी'' असे अनेक बोल्ड विषय व बोल्ड सीन्स असलेले मराठी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. गिरीश कुलकर्णी व सई ताम्हणकर यांच्या मधील बोल्ड सीन्स मुळे ''पुणे ५२''ची बरीच चर्चा झाली. ''नो एंट्री पुढे धोका आहे'' व ''अशाच एका बेटावर'' मधील सई ताम्हणकर यांच्या बिकनी सीन्सची ही बरीच चर्चा झाली. अलीकडच्या काळात मराठी मध्ये बरेच किसिंग सीन्स बघायला मिळाले आहे. त्यामध्ये उपेन्द्र लिमये व मुक्ता बर्वे यांचा ''जोगवा'', पुष्कर जोग व मानसी नाइक ''जबरदस्त'', आदिनाथ कोठारे व उर्मिला कानेटकर यांचा ''अनवट'' व ''दुभंग'', उमेश कामत व प्रिया बापट यांच्या ''टाइम प्लीज'', अमृता सुभाष यांच्या ''सैटरडे संडे'', स्वप्निल जोशी व सोनाली कुलकर्णी यांच्या ''मितवा'' मधील किसिंग सीनचा उल्लेख करता येईल.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...