Wednesday, 11 May 2016

पैडी काम्बळे

आज (११ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते पैडी काम्बळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Sunday, 8 May 2016

दीपाली सय्यद

आज (८ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

राहुल जाधव

आज (८ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक राहुल जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! छायाचित्रकार राहुल जाधव यांचा ''मर्डर मेस्ट्री'' हा चित्रपट या वर्षी जुलाई २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. ''विजय असो'' आणि ''हैलो नंदन'' नंतर हा त्यांचा तीसरा चित्रपट होता. हिंदीतील प्रसिद्द निर्माता नाडीयाडवाला यांची निर्मिती असलेल्या ''मर्डर मेस्ट्री'' ने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. 

Saturday, 7 May 2016

अनिकेत विश्वासराव

आज (७ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अनिकेत विश्वासराव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday, 6 May 2016

आसावरी जोशी

आज (६ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री आसावरी जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आसावरी जोशी यांनी अनेक हिंदी व मराठी टीवी मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. या चित्रपटांमध्ये "ओम शांती ओम", "तांदळा", "हेलो डार्लिंग", "चला मुसद्दी ऑफिस ऑफिस" प्रमुख आहेत. सब टीवी वरील "ऑफिस ऑफिस" या मालिकेतील त्यांच्या भूमिकेसाठी त्या प्रसिद्द आहेत. 

Tuesday, 3 May 2016

अजिंक्य देव

आज (३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अजिंक्य देव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अजिंक्य देव हे जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे सुपुत्र आहेत. १९८५ साली "अर्द्धांगी" या चित्रपटातून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या "एक क्रांतिवीर: वासुदेव बळवंत फडके" या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली. या चित्रपटात त्यांनीच वासुदेव बळवंत फड़के यांची केंद्रीय भूमिका वठवली होती. २०१० साली त्यांनी "जेता" हा चित्रपट दिग्दर्शित केला.

Friday, 29 April 2016

प्रियदर्शन जाधव

आज (२९ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रियदर्शन जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रियदर्शन जाधव हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी रवी जाधव यांच्या "टाईम पास" या चित्रपटाची कथा लिहिली होती  आणि या चित्रपटाच्या दुसर्या भागात थेट नायक म्हणून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. झी मराठीवरील "फु बाई फु" या कार्यक्रमात ही त्यांनी भाग घेतला होता. "चला हवा येऊ दया" च्या काही  भागांमध्ये पण त्यांनी अभिनय केला आहे.

किरण नाटकी