Showing posts with label asawari joshi. Show all posts
Showing posts with label asawari joshi. Show all posts

Friday, 6 May 2016

आसावरी जोशी

आज (६ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री आसावरी जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आसावरी जोशी यांनी अनेक हिंदी व मराठी टीवी मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. या चित्रपटांमध्ये "ओम शांती ओम", "तांदळा", "हेलो डार्लिंग", "चला मुसद्दी ऑफिस ऑफिस" प्रमुख आहेत. सब टीवी वरील "ऑफिस ऑफिस" या मालिकेतील त्यांच्या भूमिकेसाठी त्या प्रसिद्द आहेत. 

Wednesday, 29 April 2015

मे महिन्यातील मराठी कलाकारांचे वाढदिवस

मे महिन्यातील मराठी कलाकारांचे वाढदिवस

  • ३ मे - अजिंक्य देव (अभिनेता)
  • ३ मे - समीर सप्तिकर (संगीत दिग्दर्शक)
  • ६ मे - आसावरी जोशी (अभिनेत्री)
  • ७ मे - अनिकेत विश्वासराव (अभिनेता)    
  • ७ मे - अश्विनी भावे (अभिनेत्री)
  • ८ मे - दिपाली सैय्यद (अभिनेत्री) 
  • ८ मे - राहुल जाधव (दिग्दर्शक)
  • ९ मे - अक्षय यशवंत दत्त (डायरेक्टर)
  • ११ मे - पैडी कांबळे (अभिनेता)
  • १२ मे - अजय किशोर नाईक (दिग्दर्शक)
  • १३ मे - आदिनाथ कोठारे (अभिनेता)
  • १३ मे - अमृता सुभाष (अभिनेत्री) 
  • १३ मे - दिवाकर घोडके (दिग्दर्शक)
  • १३ मे - संदिप खरे (गीतकार) 
  • १४ मे - मानसिंग पवार (डायरेक्टर)
  • १५ मे - सर्वेश परब (दिग्दर्शक)
  • १६ मे - आस्ताद काळे (अभिनेता)
  • १६ मे - सचिन वर्तक (दिग्दर्शक)
  • १७ मे - मुक्ता बर्वे (अभिनेत्री)
  • १७ मे - तृप्ति भोईर (अभिनेत्री व दिग्दर्शिका)
  • १८ मे - सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री)
  • १९ मे - गिरीश कर्नाड (अभिनेता)
  • २१ मे - जय तरी (दिग्दर्शक)
  • २१ मे - रविन्द्र मंकणी (अभिनेता)
  • २१ मे - संजय मोरे (अभिनेता)
  • २३ मे - राहुल रानडे (संगीत दिग्दर्शक)
  • २३ मे - संतोष मैनकर (दिग्दर्शक)
  • २३ मे -  तेजस्विनी पंडित (अभिनेत्री)
  • २९ मे - मृगमयी देशपांडे (अभिनेत्री)
  • २९ मे - विजय पाटकर (अभिनेता व दिग्दर्शक)
  • ३० मे - नीलम शिर्के (अभिनेत्री)
  • ३१ मे - संजय खापरे (अभिनेता)
  • ३१ मे - सुनील सुकथनकर (दिग्दर्शक)

किरण नाटकी