आज (२७ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री गिरीजा ओक यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गिरिजा ओक या सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांच्या कन्या आहेत. त्यांनी "तारे जमीं पर" या हिंदी चित्रपटातून आपली कारकीर्द सुरु केली. या चित्रपटात आमिर खान यांच्यासोबत त्यांची भूमिका होती. यानंतर त्यांनी "गोष्ट छोटी डोंगरा एवढी", "गुलमोहर", "हाउस फुल", "मानिनी", "हुप्पा हुय्या", "अडगुळ मडगुळ", "शोर इन द सिटी", "सायकल किक" आणि "नवरा माझा भवरा" या चित्रपटात वेगवेगळया भूमिका केल्या आहेत.
Showing posts with label girija oak. Show all posts
Showing posts with label girija oak. Show all posts
Sunday, 27 December 2015
गिरीजा ओक
आज (२७ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री गिरीजा ओक यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गिरिजा ओक या सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांच्या कन्या आहेत. त्यांनी "तारे जमीं पर" या हिंदी चित्रपटातून आपली कारकीर्द सुरु केली. या चित्रपटात आमिर खान यांच्यासोबत त्यांची भूमिका होती. यानंतर त्यांनी "गोष्ट छोटी डोंगरा एवढी", "गुलमोहर", "हाउस फुल", "मानिनी", "हुप्पा हुय्या", "अडगुळ मडगुळ", "शोर इन द सिटी", "सायकल किक" आणि "नवरा माझा भवरा" या चित्रपटात वेगवेगळया भूमिका केल्या आहेत. Friday, 6 February 2015
बाजी
आज ''बाजी'' हा बहु-प्रतीक्षित मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. ''बाजी''चे दिग्दर्शन ''पुणे ५२'' फेम निखिल महाजन यांनी केले आहे. ''बाजी''मध्ये श्रेयस तलपडे आणि अमृता खानविलकर यांची जोडी बघायला मिळणार आहे. ''बाजी''च्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनंतर श्रेयस तलपडे मराठी चित्रपटांमध्ये नायकाच्या रुपात पुनरागमन करत आहेत. दुनियादारी नंतर पुन्हा एकदा या चित्रपटात जितेन्द्र जोशी खलनायकाच्या रुपात बघायला मिळणार आहे. ''बाजी''मध्ये रवी जाधव, नागराज मंजुळे आणि गिरिजा ओक पाहुण्या भूमिकेत आहेत. पहिला मराठी सुपरहीरो चित्रपट न्हणुन ''बाजी''चे प्रमोशन केले जात आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...