आज (८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते राजेश चिटणीस यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! राजेश चिटणीस हे जेष्ठ अभिनेते व नकलाकार राजाभाऊ चिटणीस यांचे चिरंजीव आहेत. राजेश चिटणीस यांनी "झपाटलेला २" आणि "निशानी डावा अंगठा" या चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. नागपूरच्या व्यावसायिक रंगभूमीवरील ''असे नवरे अश्या बायका" या नाटकात त्यांची प्रमुख भूमिका होती, सोबतच दरवर्षी ते झाडीपट्टी रंगभूमीमध्ये नवनवीन नाटकांच्या माध्यमातून सक्रीय असतात. Thursday, 8 October 2015
राजेश चिटणीस
आज (८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते राजेश चिटणीस यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! राजेश चिटणीस हे जेष्ठ अभिनेते व नकलाकार राजाभाऊ चिटणीस यांचे चिरंजीव आहेत. राजेश चिटणीस यांनी "झपाटलेला २" आणि "निशानी डावा अंगठा" या चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. नागपूरच्या व्यावसायिक रंगभूमीवरील ''असे नवरे अश्या बायका" या नाटकात त्यांची प्रमुख भूमिका होती, सोबतच दरवर्षी ते झाडीपट्टी रंगभूमीमध्ये नवनवीन नाटकांच्या माध्यमातून सक्रीय असतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Rajesh Babu vaddivsacha hardik shubhechha,
ReplyDeleteHappy birthday to you Rajesh Babu,
happy dashara
Tum jiyo hajaron sal sal ke din ho pachas hajar(Thousand)
Hanumantrao Goley Wagholi PUNE 41227