आज (१७ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री क्रांति रेडकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! क्रांति रेडकर यांनी २०१० साली "सून असावी अशी" या चित्रपटातून मराठी मध्ये पदार्पण केले. प्रकाश झा यांच्या "गंगाजल" या चित्रपटात ही त्यांची भूमिका होती. मराठी चित्रपटांमधून अनेक भूमिका केल्यानंतर त्यांनी "काकण" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. Wednesday, 17 August 2016
क्रांति रेडकर
आज (१७ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री क्रांति रेडकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! क्रांति रेडकर यांनी २०१० साली "सून असावी अशी" या चित्रपटातून मराठी मध्ये पदार्पण केले. प्रकाश झा यांच्या "गंगाजल" या चित्रपटात ही त्यांची भूमिका होती. मराठी चित्रपटांमधून अनेक भूमिका केल्यानंतर त्यांनी "काकण" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सुप्रिया पिलगांवकर
आज (१७ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सुप्रिया पिलगांवकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! "तू तू मैं मैं" ही त्यांची मालिका खुप लोकप्रिय होती. सुप्रिया सुप्रिया पिलगांवकर आणि सचिन पिलगांवकर हि मराठीतील लोकप्रिय जोडी आणि रियल लाइफ कपल आहेत. या दोघांनी "नच बलिये" या कार्यक्रमातील पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले होते. Tuesday, 16 August 2016
Monday, 8 August 2016
प्राजक्ता माळी
आज (८ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Sunday, 7 August 2016
सुरेश वाडकर
आज (७ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Saturday, 6 August 2016
तुषार दळवी
आज (६ अगस्त) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते तुषार दळवी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Tuesday, 2 August 2016
रमेश भटकर
आज (३ अगस्त) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते रमेश भटकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
