Showing posts with label tu tu main main. Show all posts
Showing posts with label tu tu main main. Show all posts

Wednesday, 17 August 2016

सुप्रिया पिलगांवकर

आज (१७ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सुप्रिया पिलगांवकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! "तू तू मैं मैं" ही त्यांची मालिका खुप लोकप्रिय होती. सुप्रिया सुप्रिया पिलगांवकर आणि सचिन पिलगांवकर हि मराठीतील लोकप्रिय जोडी आणि रियल लाइफ कपल आहेत. या दोघांनी "नच बलिये" या कार्यक्रमातील पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले होते. 

किरण नाटकी