Showing posts with label nitin nandan. Show all posts
Showing posts with label nitin nandan. Show all posts

Tuesday, 16 August 2016

नितिन नंदन

आज (१६ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक नितिन नंदन यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २०१० साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या "झिंग चिक झिंग" या पहिल्याच चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले. हा चित्रपट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारित होता. 

किरण नाटकी