आज (६ डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! उमेश विनायक कुलकर्णी यांनी "वळू", "विहीर", "देऊळ" आणि "हाइवे" या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अतिशय संवेदनशील विषय ते मनोरंजकपणे मांडतात. त्यांच्या देऊळ या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता.
Showing posts with label umesh vinayak kulkarni. Show all posts

Tuesday, 6 December 2016
उमेश विनायक कुलकर्णी
आज (६ डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! उमेश विनायक कुलकर्णी यांनी "वळू", "विहीर", "देऊळ" आणि "हाइवे" या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अतिशय संवेदनशील विषय ते मनोरंजकपणे मांडतात. त्यांच्या देऊळ या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...