Showing posts with label santosh juvekar. Show all posts
Showing posts with label santosh juvekar. Show all posts

Saturday, 12 December 2015

संतोष जुवेकर

आज (१२ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संतोष जुवेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

मराठी चित्रपट सुष्टिला संतोष जुवेकर यांच्या रूपाने एक डैशिंग हीरो मिळाला आहे. संतोष जुवेकर अवधूत गुप्ते दिग्दर्शित "झेंडा" या चित्रपटातून प्रकाश झोतात आले. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "जब मिले छोरा छोरी" आणि "पोलिस लाइन" या चित्रपटाचा समावेश आहे.    

संतोष जुवेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • ब्लाईंड गेम (२००६)
  • सखे (२००७)
  • सनई चौघडे (२००८)
  • मुंबई मेरी जान (२००८)
  • पिकनिक (२००८)
  • गलती (२००८)
  • बेधुंद (२००९)
  • चल गंमत करु (२००९)
  • रिंगा रिंगा (२००९)
  • ती रात्र (२०१०)
  • पाश (२०१०)
  • २०१४ राजकारण (२०१०)
  • झेंडा (२०१०)
  • पांगिरा (२०१०)
  • मोरया (२०११)
  • फक्त लढ म्हणा  (२०११)
  • २०१४ राजकारण (२०११)
  • शहानपण देगा देवा (२०११)
  • शर्यत (२०१२)
  • जन गण मन (२०१२)
  • शाळा (२०१२)
  • मॅटर (२०१२)
  • खेळ मांडला (२०१२)
  • या गोल गोल डब्ब्याला (२०१२)
  • ३१ डिसेम्बर (२०१२)
  • गडबड गोंधळ (२०१२)
  • तेंडुलकर आउट (२०१२)
  • रेगे (२०१३)
  • कैंपस कट्टा (२०१४)
  • एक तारा (२०१४)
  • बाइकर्स अड्डा (२०१५)

Saturday, 31 January 2015

''एक तारा''

काल ''एक तारा'' हा चित्रपट प्रदर्शित झाला.

''एक तारा'' मध्ये संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असून चित्रपटाचे दिग्दर्शक अवधूत गुप्ते आहेत. अनेक सुमधुर गाण्यांनंतर आता अवधूत गुप्ते वेगवेगळ्या विषयावरच्या सिनेमांची मेजवानी सध्या मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकांना देत आहे. झेंडा, मोरय्या व जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा नंतर दिग्दर्शक न्हणुन ''एक तारा'' हा त्यांचा चौथा मराठी चित्रपट आहे. ''एक तारा'' मध्ये संगीत महत्वाच्या भूमिकेत असणार आहे, हे पोस्टरवरूनच सिद्ध होते. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हातात गिटार असलेला नायक संतोष जुवेकर, रसिकांचे प्रतिनिधित्व करणारे हात सर्वच चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणारे आहे.

किरण नाटकी