आज (२९ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सुश्रुत भागवत हे अभिनेता म्हणून सर्वांना परिचित आहेत. मागील वर्षी "पेइंग घोस्ट" या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. व पु काळे यांच्या गोष्टीवर आधारित या चित्रपटात उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडून स्वागत झाले. गुन्हेगारी जगतावर आधारित त्यांचा दूसरा चित्रपट "मुंबई टाईम" ह्याच वर्षी प्रदर्शित झाला.
Showing posts with label Mumbai Time. Show all posts
Showing posts with label Mumbai Time. Show all posts
Friday, 29 April 2016
सुश्रुत भागवत
आज (२९ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सुश्रुत भागवत हे अभिनेता म्हणून सर्वांना परिचित आहेत. मागील वर्षी "पेइंग घोस्ट" या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. व पु काळे यांच्या गोष्टीवर आधारित या चित्रपटात उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडून स्वागत झाले. गुन्हेगारी जगतावर आधारित त्यांचा दूसरा चित्रपट "मुंबई टाईम" ह्याच वर्षी प्रदर्शित झाला. Saturday, 12 December 2015
उमेश कामत
आज (१२ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उमेश कामत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. "कायद्याच बोला" या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत. त्यांनी खालील मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती करीता तुम्ही त्यांच्या www.umeshkamat.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. - कायद्याच बोला (२००६)
- समर - एक संघर्ष (२००६)
- पटल तर घ्या (२००८)
- अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०)
- मणि मंगलसूत्र (२०१०)
- थोडी खट्टी थोडी हट्टी (२०१२)
- धागे दोरे (२०१२)
- परीस (२०१३)
- टाइम प्लीज (२०१३)
- माय डिअर यश (२०१३)
- लग्न पाहावे करून (२०१३)
- पुणे वीअ बिहार (२०१४)
- बाळकडू (२०१५)
- अ पेइंग घोस्ट (२०१५)
- मुंबई टाइम (२०१६)
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...