आज (२४ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गायिका वैशाली माडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! वैशाली माडे या मुळच्या विदर्भातील अमरावती मधील आहेत. त्या २००९ साली झालेल्या "सा रे गा मा पा" च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्या . मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या "बाजीराव मस्तानी" चित्रपटातील त्यांचे "पिंगा" हे गाणे खुप गाजले.
Showing posts with label vaishali mhade. Show all posts
Showing posts with label vaishali mhade. Show all posts
Wednesday, 24 August 2016
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
