Showing posts with label urfi. Show all posts
Showing posts with label urfi. Show all posts

Tuesday, 29 November 2016

प्रथमेश परब

आज (२९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रथमेश परब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रथमेश परब यांनी "बालक पालक", "टाइम पास", "टाइम पास २", ""दृश्यम" आणि "उर्फी" या चित्रपटातून अभिनय केला आहे. "टाइम पास" मधील दगड़ू च्या भूमिकेने त्यांना ओळख मिळवून दिली. त्यांच्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.pprathameshparab.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.   

किरण नाटकी