Showing posts with label jai jai maharastra majha. Show all posts
Showing posts with label jai jai maharastra majha. Show all posts

Saturday, 26 December 2015

गौतम जोगळेकर

आज (२६ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक गौतम जोगळेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गौतम जोगळेकर हे प्रसिद्द चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी नाना पाटेकर दिग्दर्शित "प्रहार" या चित्रपटातून अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. २००५ साली त्यांनी नाना पाटेकर यांना घेऊन "पक पक पकाक" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाद्वारे नाना पाटेकर यांनी मराठी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. हा चित्रपट टिकिट खिडकीवर यशस्वी ठरला. २०१२ साली "जय जय महाराष्ट्र माझा" हा चित्रपट दिग्दर्शित केला.

किरण नाटकी