आज (१८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक श्रीहरी साठे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! परदेशात चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर श्रीहरी साठे यांनी "एक हजाराची नोट" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ४५ व्या इफ्फी महोत्सवात यांना या चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले. सोबतच त्यांनी अनेक लघुपटाची पण निर्मिती केली आहे.
Showing posts with label ek hajarachi note. Show all posts

Monday, 18 July 2016
श्रीहरी साठे
आज (१८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक श्रीहरी साठे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! परदेशात चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर श्रीहरी साठे यांनी "एक हजाराची नोट" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ४५ व्या इफ्फी महोत्सवात यांना या चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले. सोबतच त्यांनी अनेक लघुपटाची पण निर्मिती केली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...