आज (८ डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उदय सबनीस यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मुळचे कोल्हापूरचे असलेले उदय सबनीस मराठी आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार आहेत. सोबतच डबिंग आर्टिस्ट म्हणून ही ते प्रसिद्द आहेत. या वर्षी प्रदर्शित झालेल्या "बैंजो" आणि "अकीरा" या चित्रपटात त्यांच्या भूमिका होत्या.
Showing posts with label akira. Show all posts

Thursday, 8 December 2016
उदय सबनीस
आज (८ डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उदय सबनीस यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मुळचे कोल्हापूरचे असलेले उदय सबनीस मराठी आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार आहेत. सोबतच डबिंग आर्टिस्ट म्हणून ही ते प्रसिद्द आहेत. या वर्षी प्रदर्शित झालेल्या "बैंजो" आणि "अकीरा" या चित्रपटात त्यांच्या भूमिका होत्या.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...