आज (१० मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री शिल्पा
तुळसकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! शिल्पा तुळसकर हे गेली अनेक वर्षे रंगभूमी, टीवी आणि चित्रपटांमधुन सातत्याने चमकणार नाव आहे. निशिकांत दिग्दर्शित "डोम्बिवली फास्ट" आणि संजय सूरकर दिग्दर्शित "आनंदाच झाड" हे शिल्पा तुळसकर अभिनीत माझे आवडते चित्रपट आहेत. त्यासोबतच त्यांनी "शुगर साल्ट आणि प्रेम", "भातुकली", "क्रेजी ४" आणि "देवकी" या चित्रपटात ही भूमिका साकारल्या आहेत.
Showing posts with label Anandache Jhaad. Show all posts

Thursday, 10 March 2016
शिल्पा तुळसकर
आज (१० मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री शिल्पा
तुळसकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! शिल्पा तुळसकर हे गेली अनेक वर्षे रंगभूमी, टीवी आणि चित्रपटांमधुन सातत्याने चमकणार नाव आहे. निशिकांत दिग्दर्शित "डोम्बिवली फास्ट" आणि संजय सूरकर दिग्दर्शित "आनंदाच झाड" हे शिल्पा तुळसकर अभिनीत माझे आवडते चित्रपट आहेत. त्यासोबतच त्यांनी "शुगर साल्ट आणि प्रेम", "भातुकली", "क्रेजी ४" आणि "देवकी" या चित्रपटात ही भूमिका साकारल्या आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...