ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, गुरु पूर्णिमा, गुलाबी आणि आम्ही बोलतो मराठी. गिरीश मोहिते दिग्दर्शित ''गुरु पूर्णिमा'' ही एक प्रेमकथा असून या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच उपेन्द्र लिमये व सई ताम्हणकर यांची जोड़ी येत आहे. सचिन खेडीकर अभिनीत ''गुलाबी'' ह्या चित्रपटातुन हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक गुड्डू धनोवा मराठीत पदार्पण करीत आहेत. ह्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला तिसरा चित्रपट न्हणजे आनंद म्हैस्कर दिग्दर्शित ''आम्ही बोलतो मराठी''. विक्रम गोखले अभिनीत हा चित्रपट मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आधारित आहे.
Showing posts with label गुरु पूर्णिमा. Show all posts

Sunday, 14 September 2014
गुरु पूर्णिमा, गुलाबी आणि आम्ही बोलतो मराठी
ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, गुरु पूर्णिमा, गुलाबी आणि आम्ही बोलतो मराठी. गिरीश मोहिते दिग्दर्शित ''गुरु पूर्णिमा'' ही एक प्रेमकथा असून या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच उपेन्द्र लिमये व सई ताम्हणकर यांची जोड़ी येत आहे. सचिन खेडीकर अभिनीत ''गुलाबी'' ह्या चित्रपटातुन हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक गुड्डू धनोवा मराठीत पदार्पण करीत आहेत. ह्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला तिसरा चित्रपट न्हणजे आनंद म्हैस्कर दिग्दर्शित ''आम्ही बोलतो मराठी''. विक्रम गोखले अभिनीत हा चित्रपट मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आधारित आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...