Wednesday, 4 October 2017

अरुण सरनाईक

आज (४ ऑक्टोबर) अभिनेते स्व. अरुण सरनाईक यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Wednesday, 27 September 2017

सचित पाटिल

आज (२७ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सचित पाटिल यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 19 September 2017

अरविन्द जगताप

आज (२० सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात चित्रपट लेखक, संवाद लेखक आणि गीतकार अरविन्द जगताप यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

चंद्रकांत कणसे

आज (२० सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday, 15 September 2017

शशांक केतकर

आज (१५ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते शशांक केतकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 12 September 2017

ललित प्रभाकर

आज (१२ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते ललित प्रभाकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Monday, 11 September 2017

मिताली मयेकर

आज (११ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मिताली मयेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

किरण नाटकी