Friday, 1 December 2017

किरण नाटकी

आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Saturday, 18 November 2017

वी शांताराम

आज (१८ नवंबर) दिग्दर्शक स्व. वी शांताराम यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Wednesday, 8 November 2017

पु ल देशपांडे

आज (८ नवंबर) अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा जन्मदिवस आहे, त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !!!!!

Monday, 6 November 2017

दिनकर पाटिल

आज (६ नवंबर) दिग्दर्शक स्व. दिनकर पाटिल यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Tuesday, 31 October 2017

अनीता दाते

आज (३१ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अनीता दाते यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Sunday, 8 October 2017

सुलेखा तळवळकर

आज (८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सुलेखा तळवळकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday, 6 October 2017

हार्दिक जोशी

आज (६ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हार्दिक जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Wednesday, 4 October 2017

अरुण सरनाईक

आज (४ ऑक्टोबर) अभिनेते स्व. अरुण सरनाईक यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Wednesday, 27 September 2017

सचित पाटिल

आज (२७ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सचित पाटिल यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 19 September 2017

अरविन्द जगताप

आज (२० सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात चित्रपट लेखक, संवाद लेखक आणि गीतकार अरविन्द जगताप यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

चंद्रकांत कणसे

आज (२० सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday, 15 September 2017

शशांक केतकर

आज (१५ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते शशांक केतकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 12 September 2017

ललित प्रभाकर

आज (१२ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते ललित प्रभाकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Monday, 11 September 2017

मिताली मयेकर

आज (११ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मिताली मयेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 5 September 2017

स्मिता तळवळकर

आज (५ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री, दिग्दर्शका आणि निर्माती स्मिता तळवळकर यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Saturday, 26 August 2017

अरुण नलावडे

आज (२६ अगस्त) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अरुण नलावडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Sunday, 13 August 2017

चंद्रकांत मांडरे

आज (१३ अगस्त) अभिनेते स्व. चंद्रकांत मांडरे यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

प्रल्हाद केशव अत्रे

आज (१३ अगस्त) लेखक स्व. प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Sunday, 30 July 2017

सोनू निगम

आज (३० जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गायक सोनू निगम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday, 27 July 2017

सखी गोखले

आज (२७ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सखी गोखले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

किरण नाटकी